![]() |
चावडी वाचन कार्यक्रम |
![]() |
शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेस नियमित महिलांची उपस्थिती अशी असते |
![]() |
शाळा व्यवस्थापन समितीची दरमहा याप्रमाणे सभा होत असते |
![]() |
शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेत मार्गदर्शन करतांना |
![]() |
चित्रकला स्पर्धा |
![]() |
शिक्षक दिन साजरा करतांना विद्यार्थी |
![]() |
शिक्षक दिनी वर्गात प्रत्यक्ष अध्यापन करतांना शिक्षकरुपी विद्यार्थी |
![]() |
मतदार जागृतीची फ़ेरी |
![]() |
हात धुणे मोहिमे अंतर्गत हात कसे धुवावेत याचे प्रात्यक्षिक करुण दाखवतांना विद्यार्थी |
![]() |
शालेय पोषण आहारात शिस्तबद्धपणे जेवण घेतांना विद्यार्थी |
![]() |
उनपदेव ता.शहादा जि. नंदुरबार येथे सहलीवेळी औषधी वनस्पतींची माहिती देतांना |
![]() |
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात असलेल्या जि.प.शाळा चापड्यपाडा या शाळेत नेलेला अभ्यास दौरा |
![]() |
नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ येथे सहल नेली असता जेवणाची तयारी करतांना |
![]() |
नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ येथे सहल नेली असता स्वयंपाक करतांना शाळेतील माझे सहकारी |
![]() |
नंदुरबार जिल्हयातील थंड हवेचे ठिकाण येथील सिताखाई पोईंटला भेट देतांना |

नंदुरबार जिल्हयातील थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ येथे सहल नेली असता विद्यार्थ्यांना जेवण वाढतांना माझे सहकारी

शाळेत टीव्हीवरील विविध शैक्ष.कार्यक्रम पाहतांना

शा.पो. आहारांतर्गत जेवणाचे ताट विद्यार्थ्यांना वाटप करतांना श्री. अरुणजी पाटील सो. गटशिक्षणाधिकारी पं. स. शहादा जि. नंदुरबार

पुस्तक वाटप करतांना शा. व्य. समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य
माझी शाळा डिजिटल झाली तेंव्हाची काही खालील क्षणचित्रे.

नंदुरबार जिल्हयातील थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ येथे सहल नेली असता विद्यार्थ्यांना जेवण वाढतांना माझे सहकारी

शाळेत टीव्हीवरील विविध शैक्ष.कार्यक्रम पाहतांना

शा.पो. आहारांतर्गत जेवणाचे ताट विद्यार्थ्यांना वाटप करतांना श्री. अरुणजी पाटील सो. गटशिक्षणाधिकारी पं. स. शहादा जि. नंदुरबार

उत्कृष्ट माहिती
ReplyDelete