☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄
*हल्ली* व्हाट्सपवर गृपची संख्या खुप झपाट्याने वाढत आहे. प्रत्येकाकडे निदान ५० गृप तरी असेलच.. त्यामुळे एखादी पोस्ट ५० गृपवर *पाठवणे* म्हणजे मोठीच कसरत करावी लागते सोबतच वेळही खर्ची होतो...
परंतु आता व्हाट्सपने नवीन अपडेट मध्ये एकच पोस्ट एकाच वेळी अनेक गृपवर - कॉन्टॅक्ट वर फॉरवर्ड करण्याची *सुविधा* उपलब्ध करून दिली आहे...
नवीन व्हाट्सप अपडेट डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा ...
https://play.google.com/store/apps/details?id=com.whatsapp
आपली पोस्ट एकाच वेळी अनेक गृपवर पाठविण्यासाठी त्या पोस्टवर बोट ठेऊन hold करा. आता स्क्रीनच्या वरच्या बाजूला
👆🏾चिन्ह आले असेल त्यावर क्लिक करा.. पुढे recent गृप व कॉन्टॅक्ट ची यादी येईल. ज्या गृपवर - कॉन्टॅक्टवर पोस्ट करायची आहे त्यावर *टच* करा व सेंड करा...
व्हॉट्सअॅपवर कुणी ब्लॉक केलंय? अनब्लॉक करण्यासाठी टिप्स
तुम्हाला कधी कोणी व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलं आहे? पण ब्लॉक केल्याने नाराज होण्याची गरज नाही. तुम्हाला वाटल्यास स्वत:ला व्हॉट्सअॅपवर अनब्लॉक करु शकता. याची ट्रिक आम्ही तुम्हाला सांगतो. काही सोप्या स्टेप फॉलो केल्यास तुम्ही स्वत:ला कोणाच्याही व्हॉट्सअॅप अकाऊंटमधून अनब्लॉक करु शकता.
ब्लॉक केलेलं कसं ओळखावं?
– सर्वात आधी तुम्हाला मित्राचा प्रोफाईल फोटो, लास्ट सीन किंवा व्हॉट्सअॅप स्टेटस दिसतं की नाही हे एकदा चेक करा.
– जर दिसत नसेल तर समजा की, तुम्हाला ब्लॉक केलं आहे.
– दुसरी पद्धत अशी आहे की, व्हॉट्सअॅपवर फ्रेण्डला मेसेज पाठवला असेल आणि केवळ एकच टिक दिसलं, याचा अर्थ असा की मेसेज सेंड झाला आहे, पण डिलिव्हर झालेला नाही. म्हणजेच तुम्हाला ब्लॉक केलं आहे.
*आवश्यक प्रश्न
*1. ही ट्रिक प्रत्येकवेळी काम करेल?*
*उत्तर* : स्वत:ला अनब्लॉक करण्याच्या या प्रोसेसमध्ये तुम्हाला व्हॉट्सअॅपचा बॅकअप मिळणार नाही. जर तुम्ही बॅकअप केलं, तर अनब्लॉग होऊ शकणार नाही.
2. ही ट्रिक आयफोनमध्येही काम करेल?
*उत्तर-* नाही, ही ट्रिक फक्त अँड्रॉईड फोनसाठी आहे. याशिवाय सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही संपूर्ण डेटा अप क्लिअर करत नाही, तोपर्यंत व्हॉट्सअपच्या नव्या व्हर्जनमध्ये ही ट्रिक काम करणार नाही.
*3. डेटा क्लिअर करणं आवश्यक का?*
*उत्तर* : व्हॉट्सअपचा डेटा वेगवेगळ्या फोल्डरमध्ये सेव्ह होतो. एक फोल्डर फोन मेमरीमध्ये तर एक मेमरी कार्डमध्ये. दोन्हीपैकी एका ठिकाणीही डेटा राहिला तर अडचणीचं ठरु शकतं.
*फोटोही डिलीट होतील?*
*उत्तर* : नाही, व्हॉट्सअपचे फोटो डिलीट होणार नाही. केवळ मेसेज चॅट हिस्ट्री डिलीट होईल. फोटो गॅलरीमध्ये सेव्ह होतात. त्यामुळे व्हॉट्सअप अकाऊंट डिलीट केल्याने त्यावर परिणाम होत नाही.
*स्वत:ला अनब्लॉक कसं कराल?*
*स्टेप 1 : व्हॉट्सअॅपच्या सेटिंगमध्ये जा. यानंतर अकाऊंटवर क्लिक करा. त्यानंतर डिलीट माय अकाऊंटवर टॅप कर. Settings>Account>Delete my account*
*स्टेप 2 : आता तुमचा फोन नंबर एंटर करा आणि अकाऊंट डिलीट करा*
*स्टेप 3 : यानंतर फोनमधून व्हॉट्सअॅप मेसेंजर अनइन्स्टॉल करा*
*स्टेप 4 : व्हॉट्सअॅप अनइन्स्टॉल केल्यानंतर फोन रिस्टार्ट करा*
*स्टेप 5 : आता प्ले स्टोअरमधून पुन्हा व्हॉट्सअॅप इन्स्टॉल करा. इन्स्टॉलेशनच्या स्टेप्स फॉलो करा. तुमचा नंबर टाका*
*स्टेप 6 : ही प्रोसेस केल्यानंतर तुम्ही स्वत:ला फ्रेण्डच्या अकाऊंटमधून अनब्लॉक केलं आहे.
✳*आता व्हॉटसअपवर GIF शेअरिंग*!✳
सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग एप 'WhatsApp'मध्ये नुकत्याच एका नव्या फिचरची भर पडली आहे.'WhatsApp'ची बीटा आवृत्ती वापरणाऱ्या युझरसाठी आता GIF अनिमेशन शेअर करण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे.'WhatsApp'ने आपल्या बीटा प्रोग्राम अंतर्गत युजर्सला आगामी आवृत्ती अधिकृतपणे जाहीर होण्याच्या आधी वापरण्याची सुविधा दिलेली आहे.या प्रकारे 'WhatsApp' वापरणार्यांना या मेसेन्जरचे ताजे फीचर्स आधीच वापरण्यास मिळतात.यात सर्वात महत्वाचे फिचर म्हणजे यात कोणताही व्हिडिओ GIF अनिमेशन मध्ये परावर्तीत करून त्याला आपले मित्र अथवा ग्रुप्समध्ये शेअर करणे शक्य आहे.अर्थात सहा सेकंद लाम्बीपर्यंतच्या व्हिडीओसाठीच हि सुविधा प्रदान करण्यात आलेली आहे.
यासाठी युजर्सला attchment च्या आयकॉन वर क्लिक करून एक तर आपल्या ग्यालरीतून अथवा स्मार्टफोनच्या कॅमेरातून शूट करून सहा सेकंदाचा व्हिडिओ अपलोडकरावा लागेल.व्हिडिओची लांबी जास्त असल्यास ती 'ट्रीम'करण्याची सुविधादेखील यात देण्यात आलेली आहे.एकदा का सहा सेकंदाचा व्हिडिओ तयार झाला कि तो GIF format मध्ये परावर्तीत करून शेअर करणे शक्य आहे.अर्थात हि GIF प्रतिमा प्रत्यक्षात ध्वनिरहित एमपी-४ या प्रकारात सेंड होते.ती आपल्या मित्राचा inbox विविध ग्रुप्समध्ये 'Autoplay'या पद्धतीने खुलते.'WhatsApp'ने अलीकडेच 'व्हाईसमेल'आणि 'callback'या सुविधा प्रदान केल्या आहेत.यात आता GIF शेअरिंग ची भर पडणार आहे.अर्थात बीटा आवृत्तीधारकांनाच याचा वापर करता येणार असून इतर युझर्ससाठी हे फिचर येत्या काही दिवसामध्ये अपडेटच्या स्वरुपात मिळणार आहे.
महत्वाची सुचना
आपणास नुकतीच watsapp कडून app upgrade करण्यासाठी त्यांच्या terms & condition मध्ये change केला असून आपण त्यास agree आहात का ? अशी विचारणा करणारे notification आले असेल. जर अद्यापही आपणास असे notification आले नसेल तर लवकरच ते निश्चितपणे येईल.
तर असे काही notification आले तर ते *न वाचताच* *agree* *करू नका.* त्याच्या शेवटी तूमचा watsapp data Facebook सोबत share करण्याची अट आहे.
असे notification आल्यास read more वर click करून शेवटी *share data with Facebook* ला *untick* करा.
जर न वाचताच आपण agree केले असेल तर तो by default tick होतो.
जर आपण already agree .केले असेल आणि आपल्याला watsapp data Facebook ला share करायचा नसेल तर खालील कृती करा ..
WhatsApp 👉🏼Settings👉🏼Account 👉🏼and unchecking the share data box and thereby opting out.
☄☄

No comments:
Post a Comment