नमस्कार व सुस्वागतम....या ब्लॉगला भेट देणा-या आपणा सर्वांचे स्वागत.

मोबाईलने Online App कसे तयार करावे?

Online App कसे तयार करावे?

मित्रहो आता आपण मोबाईलने Online App कसे तयार करावे हे जाणून घेऊया त्यासाठी विविध App आहेत मी माझे स्वत:च्या ब्लॉगचे App हे Appgeyser या App ने तयार केले आहे तेव्हां आपणास जर हवे असेल तर या App मधून आपणही तयार करु शकता.त्याची कृती खाली प्रत्येक ईमेजमध्ये दर्शवली आहे व त्या ईमेजखाली त्याबाबत माहितीही दिलेली आहे त्याप्रमाणे आपण कृती करावी.

प्रथम हे App geyers play Store मधुन डाऊनलोड करावे.


play Store मध्ये हे App geyers  या पध्दतीने दिसेल ते आपण डाऊनलोड करावे.  

  
आपण डाऊनलोड केलेल्या या App वर क्लिक करा.        






App वर क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होईल त्यात दर्शविल्याप्रमाणे क्लिक करा.

 दर्शविल्याप्रमाणे क्लिक करा.


आता आपल्याला प्रत्यक्ष App Create करण्याचे पेज दिसत आहे यात आपण तयार केलेल्या ब्लॉगचे,गेमचे,Calculator ही किंवा इतरही App आपण तयार करू शकतो.

No comments:

Post a Comment