नमस्कार व सुस्वागतम....या ब्लॉगला भेट देणा-या आपणा सर्वांचे स्वागत.

चोरीला गेलेला मोबाईल कसा शोधावा ?

🔰 महाराट्र पोलिस 🔰

तुमचा मोबाइल हरवला किंवा चोरीला गेला तर ?...
असा प्रश्न नेहमी सतावत असतो. अशावेळी काय कराल?

त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत
करण्यासाठी ही माहिती देत आहोत.
ती नीट वाचा आणि बिनधास्त रहा.
तुम्हीच तुमचा मोबाइल शोधून काढा.

☑१. तुमच्या मोबाइलवर डायल
करा *#06#

☑२. तुम्हाला आएमईआयचा (IMEI) १५ अंकी नंबर मिळेल. हा नंबर महत्वाचा आहे. तो जपून ठेवा.

☑३. तुमचा मोबाइल चोरीला गेला तर हा १५ अंकी नंबर महत्वाची भूमिका बजावणार आहे.

☑४. मोबाइल हरवला असेल किंवा
चोरीला गेला तर cop@vsnl.net वर
मेल करा. यामध्ये आयएमईआय (IMEI) नंबर द्या.

☑५. मोबाइल हरवला तर
तुम्हाला पोलिसात जाण्याची गरज नाही.

☑६. cop@vsnl.net वर मेल केल्यानंतर माहिती मिळेल.

☑७. IMEI नंबर वरून २४ तासात
आपला मोबाइल सिम चेंज केले असेल
तरी ट्रेस होईल. मोबाइलचे सध्य
ठिकाण समजेल.

☑८. cop@vsnl.net वर तुमचे नाव, पत्ता, मोबाइल मॉडेल, मेड इन,
शेवटचा वापरलेला सिम नंबर, तुमचा मेल आयडी, आएमईआय नंबर आवश्यक आहे.

मित्रांनो Share करा
सर्वांना कळू दे...
              🇮🇳
      महाराष्ट्र पोलिस

No comments:

Post a Comment