अल्पसंख्याक शिष्यवृत्तीबाबत महत्त्वाच्या ट्रिक्स सन-२०१६ -१७
HM Login ला Profile Edit करणेसन २०१६-१७ अल्पसंख्याक प्री मॕट्रीक शिष्यवृत्तीसाठी HM Login ला Profile Edit करणे आवश्यक आहे.
Institutte Details
Instittute Nature
Board State
Course Level Offered
Institute Adress
Institute State
Institute District
Institute Taluka/Block
Institute Pincode
Institute Tin Number
Institute Tan Number
Private School - Upload
Contact Person Details
Name
Mobile Number
Phone Number
Email ID
Bank Details
Branch / IFSC Code
Bank Account Number
FINAL SUBMIT
नंतर
Add & Update Course Level
Add & Update Course
Add & Update Fee
आधारकार्डाऐवजी आधारकार्डाची पावतीही रजिस्ट्रेशन चालते.
Application Process as
Follows
Homeच्या खाली Fresh साठी
⬇
New User ? Register
⬇
Login to Apply
Renewal साठी
⬇
Apply to Renewal
Renewal Login ला अडचण येत असेल तर
Acedemic Year 2015-2016 च्या Student Login मध्ये त्या विद्यार्थ्यांचे Check Status मध्ये Status तपासुन घ्या.तेथील Form मधून Application मधील जन्मतारीख घ्यावी.
🔴मुदत ३०/०९/२०१६ पर्यंत आहे.
🔴कोणतेही Document Upload करावयाचा नाही.
🔴इतर सर्व Documents मुख्याध्यापकांनी आपणाकडे जतन करुन ठेवायचे आहेत.
Form Verification
HM Login उपलब्ध झाल्यानंतर Fresh व Renewal फाॕर्म तपासून verification करावयाचे आहे.
अडचणीसाठी तालुकास्तरावरील संबंधितांशी संपर्क करावा.
No comments:
Post a Comment