ब्लॉग कसा बनवावा?
ब्लॉग तयार करण्यासाठी स्वत:चा Gmail id व password असणे आवश्यक आहे.
सर्वप्रथम www.bloger.com या वेबसाईटवर जा.तेथे Gmail चा Username व Password टाकून Sign in करा.
यानंतर New blog ला क्लिक करा व ब्लॉगचे title (शिर्षक) व तुम्हाला ठेवायचा blog address टाका.
उदा.(e.g.www.sk123.blogspot.com)
उदा.(e.g.www.sk123.blogspot.com)
नंतर त्याखालील हवे ते templete निवडा व creat blog ला क्लिक करा. आपल्याला हे निवडलेले templete नंतर बदलता येते.
आता आपण New post ला क्लिक करा तेथे ms-word सारखे page open होते तेथे आपली post तयार करा व publish करा व view blog करा.
पेजेस टाकणे
New page ला क्लिक करा त्याचे Tital टाका व save करा यानंतर हवे तेवढे pages हे Tital टाकून तयार करा.
(माहिती तयार असल्यास पेजेसवर माहिती भरा,फ़ोटो टाका)
New page ला क्लिक करा त्याचे Tital टाका व save करा यानंतर हवे तेवढे pages हे Tital टाकून तयार करा.
(माहिती तयार असल्यास पेजेसवर माहिती भरा,फ़ोटो टाका)
नंतर Layout वर जा
तेथे Header मध्ये ब्लॉगच्या मुखपृष्ठाकरिता फ़ोटो Add करा त्याखाली Add gazet क्लिक करुन pages हे gazet Add करा व त्यात अगोदर तयार केलेली पेजेस सिलेक्ट करुन सेव करा हे पेजेस तुम्हाला ब्लॉगच्या मुखपृष्ठावर आडवी दिसतील.

याप्रमाणे आपणास जेथे जेथे Add gazet दिसेल तेथे आपण विविध प्रकारची gazet Add करु शकतो.
आता layout पेजच्या डाव्या कोप-यात Template Designer वर क्लिक करा (येथे ब्लॉगची Design करता येते)तेथे layout वर साईडबार कसे हवे ते select करा व Apply करा व apply to blog करा.
शेवटी सर्वात महत्त्वाच्या advanced या मेनु वर जा येथे ब्लॉगची सर्व रंगसंगती व रचना करता येतो तेथे आपल्या आवडीने रंगसंगती ठरवा खाली तुम्हाला live blog दिसेल सर्व रचना झाल्यावर apply to blog करायला विसरु नका.
No comments:
Post a Comment