शालेय अभिलेखे जतन करण्याचा कालावधी
शाळांनी ठेवावयाच्या काही महत्वाच्या नोंदवह्या व अभिलेखे व त्यांच्या परिक्षणाचा कालावधी याचा तपशिल खालीलप्रमाणे
अ.क्र. अभिलेखाचा प्रकार अभिलेखाचे नाव जतन करण्याचा कालावधी
१) अ सर्वसाधारण प्रवेशनोंदवही/जनरल रजिष्टर कायम
२) अ फ़र्निचर,ग्रंथालय,प्रयोगशाळा साधनसामग्री कायम
इ.संग्रह नोंदवही
३) अ परिपत्रके,आदेश फ़ाईल कायम
४) अ भ.नि.नि.लेखा नोंदवही कायम
५) अ मुख्याध्यापकांचे लोगबुक कायम
६) ब रोकड वही/खतावणी ३० वर्षे
(सादिल वेतनेतर अनुदान)
७) ब कर्मचा-यांचे पगारपत्रक, पावत्या, वेतनस्थिती ३० वर्षे
विवरण पत्र
८) ब नेमणूक केलेल्या शिक्षकांकडून मिळालेली ३० वर्षे
कार्यमुक्त प्रमाणपत्र
९) ब विवरण पत्र (लेखा परीक्षित विवरणपत्रासह ३० वर्षे
निरीण अहवाल)
१०) ब रोकड वही/खतावणी (स. शि. अ.) ३० वर्षे
११) ब विद्यार्थी संचयी नोंदपत्र ३० वर्षे
१२) ब सेवा पुस्तिका कर्मचारी शाळेत काम
करीत असेपर्यंत व
नंतर २ वर्षे
१३) क-१ इतर शाळेकडून प्राप्त झालेली एल सी १० वर्षे
१४) क-१ शाळा सोडल्याचे दाखले १० वर्षे
१५) क-१ फ़ी,पावतीपुस्तके/फ़ी वसुली नोंदवही १० वर्षे
१६) क-१ आकस्मिक खर्च नोंदवही,बिल प्रमाणके १० वर्षे
१७) क-१ विद्यार्थी व कर्मचारी हजेरी पत्रके १० वर्षे
१८) क-१ वसतिगृह खोलीभाडे नोंदवही १० वर्षे
१९) क-१ महत्वाच्या स्वरुपाचा संकीर्ण पत्रव्यवहार १० वर्षे
२०) क-१ फ़ी माफ़ी व शिष्यवृत्तीसाठी केलेले अर्ज १० वर्षे
आणि विविध सवलती बिलांच्या कार्यालय
प्रती
२१) क-१ सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदवही १० वर्षे
२२) क-२ जमा खर्च दर्शविणारी खातेवही व सत्र ५ वर्षे
फ़ीसाठी वेगळी खातेवही
२३) क-२ आवक-जावक नोंदवह्या व मुद्रांक हिशोब ५ वर्षे
२४) क-२ रोकडवही (शा पो आ) ५ वर्षे
२५) क-२ शाळा व्यवस्थापन समिती
पालक शिक्षक संघ ५ वर्षे
माता पालक संघ इतिवृत्त नोंदवही
२६) ड सर्व वर्गाच्या मूल्यमापन उत्तरपत्रिका १८ महीने
२७) ड शिक्षक व अन्य कर्मचा-यांचे नैमित्तिक
रजेचे अर्ज १८ महीने

अभिलेख जतन कालावधीबाबत शासन निर्णय पाठवा.
ReplyDeleteशैक्षणिक संस्थाचे कागपत्रे जतन करण्याचा कालावधी
ReplyDeleteशालेय अभिलेखे जतन करण्या बाबतीत शासन आदेश असेल तर पाठवा कृपया
ReplyDeleteअभिलेखे जतन जी आर आहे का
ReplyDelete