नमस्कार व सुस्वागतम....या ब्लॉगला भेट देणा-या आपणा सर्वांचे स्वागत.

सातबारा
आपल्या मोबाईलमध्ये...एका
 नवीन App च्या साहाय्याने
सातबारा उतारा महाराष्ट्र

  🏽साईज
  2.61 mb

  सातबारा शोधायचा कसा?        🏻
1.playstoreमध्ये जाऊन सर्चकरा सातबारा उतारा
        _किंवा_
  क्लिक करा खालील लिंकवर आणि डाऊनलोड करा...
 https://d6aeu.app.goo.gl/6SuK

2.install केल्यानंतरapplication उघडा,त्यानंतर तुम्हांला महाराष्ट्रातील सर्व महसूल विभागदिसतील.
ज्या विभागातील सातबारा,८अ,मालमत्ता पत्रक पाहायचे आहे.तो विभाग निरनिराळ्या निवडा
3.विभाग निवडल्यानंतर
 जिल्हा,तालुका,गाव
         निवडा
4.गाव निवडल्यानंतर
 गट नंबर,सर्वे नं
        किंवा नाव,वडिलांचे नाव,आडनाव यापैकी काहीही टाका आणि शोधा
तुम्हांला हवा असलेला
                       सातबारा ,८ अ

  👉🏽तुमच्या समोर असेल सातबारा *डाऊनलोड* करुन
त्याची *प्रिंट* सुद्धा काढू शकता

No comments:

Post a Comment